मार्गदर्शक सूचना

मुख्य पानावर

पिक कर्ज मिळण्याबाबत कागदपत्रे
  • १ ) सातबारा.
  • २ ) आठ अ उतारा.
  • ३ ) फेरफार नोंदी.
  • ४ ) आधारकार्ड
  • ५ ) दोन पासपोर्ट फोटो.
  • ६ ) बचत खाते पासबुकाची झेरोक्स प्रत.
  • ७ ) पन्नास हजार रुपये पर्यंतच्या पिक कर्जासाठी वित्तीय संस्थाचा ना देय दाखला (No Dues Certificate) घेण्याऐवजी शेतकऱ्याचे स्वयंघोषणापत्र

सन २०१८-१९ पीक कर्जदर

अ.क्र. पीकाचे नावं किमान प्रती हेक्टरी (रुपयात) किमान प्रती एकरी (रुपयात)
कापुस बि.टी. ४८,४०० १९,४००
खरीप ज्वार २६,००० १०,४००
तुर ३५,००० १४,०००
सोयाबीन ४०,००० १६,०००
भुईमुग ३६,००० १४,४००
सुर्यफुल २५,००० १०,०००

जिरायती पिके

अ.क्र. पीकाचे नावं किमान प्रती हेक्टरी (रुपयात) किमान प्रती एकरी (रुपयात)
कापुस बि.टी. कोरड ४०,००० १६,०००
संकरीत ज्वार कोरडवाहू २५,००० १०,०००
तुर कोरडवाहू २५,००० १०,०००
सोयाबीन ४०,००० १६,०००
बाजरी कोरडवाहू २०,००० ८,०००
मुग १८,००० ७,२००
उडीद १८,००० ७,२००
भुईमुग (कोरडवाहू) ३०,००० १२,०००
सुर्यफुल २२,००० ८,८००
१० तिळ २२,००० ८,८००
१० अजवायन (ओवा) १७,००० ६,८००

रब्बी पिके

अ.क्र. पीकाचे नावं किमान प्रती हेक्टरी (रुपयात) किमान प्रती एकरी (रुपयात)
करडी १०,५०० ४,२००
जवस कोरडवाहू १०,००० ४,०००
गहू बागायती ३३,००० १३,२००
हरभरा कोरडवाहू २२,००० ८,८००
हरभरा बागायती २७,००० १०,८००
मुग १८,००० ७,२००
उडीद १८,००० ७,२००
भुईमुग (कोरडवाहू) ३०,००० १२,०००
सुर्यफुल २२,००० ८,८००
१० तिळ २२,००० ८,८००
१० अजवायन (ओवा) १७,००० ६,८००

बागायती पिके

अ.क्र. पीकाचे नावं किमान प्रती हेक्टरी (रुपयात) किमान प्रती एकरी (रुपयात)
केळी ८५,००० ३४,०००
मिरची ६८,००० २७,२००
हळद ८८,००० ३५,२००
अद्रक ( आले ) ८८,००० ३५,२००
पपई ६७,१९० २६,९००
द्राक्ष २,८०,००० १,१२,०००
डाळिंब १,१०,००० ४४,०००
बटाटा ६७,१९० २६,९००
उस (सर्वसाधारण)    
पर्व हंगामी ९५,००० ३८,०००
सुरु ९०,००० ३६,०००
खोडवा ८०,००० ३२,०००
१० ऊस टिश्युकल्चर ७५,००० ३०,०००